महत्वाची ग्राहक सूचना

RBI च्या मार्गदर्शक सूचनांनुसार आमच्या बँकेच्या अधिकृत संकेतस्थळाचा डोमेन https://www.baramatibank.com वरून बदलून https://www.bsbl.bank.in करण्यात आला आहे.

कृपया भविष्यात सर्व सेवांसाठी फक्त https://www.bsbl.bank.in हा अधिकृत संकेतस्थळ पत्ता वापरा.